नवरदेवासाठी एकापेक्षा एक हटके उखाणे
बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून, ___शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून
चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पण --- कडेच होती माझ्या हृदयाची किल्ली
___मुळे झाली माझी सेकंड इनिंग सुरु, हसत खेळत आम्ही आता हनीमून टूर करू
काट्यात काटा गुलाबाचा काटा, हिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता
नवरीसाठी एकापेक्षा एक हटके उखाणे
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
हँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू, ___एवढी हॉट असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू
एक होति चिउ एक होता काऊ --- चं नाव घेते डोकं नका खाऊ
कॉलेज मध्ये असताना फिरवल्या कित्ती पोरी पण शेवटी माझ्या नशिबी पडली___ (पाटलांची) ची छोरी
साखरेचे पोते सुई ने उसवले, ___ने मला पावडर लाऊन फसवले.
श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा, आमच्या ___आवडतो गरमगरम बटाटेवडा
पियुष रानडेची तिसरी बायको झाल्यानंतर सुरूची अडारकरची पहिली प्रतिक्रिया
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा