बिग बॉसच्या घरातील फायर लेडी!

रॅपर आर्या या आठवड्यात सिंपल लुकमध्ये दिसली.

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरनं कलरफुल साडी नेसली होती.

अभिनेत्री योगिता चव्हाण देखील साडीत दिसली.

निक्की तांबोळी नेहमीप्रमाणे बोल्ड अंदाजात दिसली.

कोकण हार्टेड गर्ल अंकितानं खास वेस्टर्न गाऊन परिधान केला होता.

एव्हरग्रीन वर्षा उसगावकर या नेहमीच क्लासिक रेट्रो लुकमध्ये दिसतात.

बिग बॉसमधील या फायर लेडी सगळ्यांच्या नाकीनऊ आणत आहेत.

जान्हवी आणि निक्कीची चांगलीच जोडी जमली आहे.