या समुद्रात कोणीच बुडत नाही, कारण काय?
जगात असाही एक समुद्र आहे जिथे कोणीही व्यक्ती बुडू शकत नाही.
शेर काफी सामाजिक होते हैं और झुंड में ही रहते हैं
या समुद्राचं नाव डेड सी (मृत समुद्र) असून हा इस्रायल आणि जॉर्डनच्या मध्यभागी आहे.
मृत समुद्राचं पाणी इतर समुद्राच्या तुलनेत 33 टक्के जास्त खारट आहे.
समु्द्रातील पाणी जास्त खारट असल्यामुळे कोणताही प्राणी येथे जास्त काळ टिकत नाही.
व्हायरल बातम्या
(हेडलाईनवर क्लिक करा)
भूकंप का आणि कसा येतो? काय आहे कारण
या ठिकाणी सापडली 5000 वर्षे जुनी दारू
डोक्यावर सिलेंडर घेऊन महिलेचा हटके डान्स
मृत समुद्रात कोणीही बुडत नसल्याची गोष्ट खूप रंजक आहे.
मृत समुद्रात कोणीही बुडत नसल्याची गोष्ट खूप रंजक आहे.
जास्त आर्द्रतेमुळे मृत समुद्रातील पाण्याचा प्रवाह तळापासून वरपर्यंत आहे.
तळापासून वर प्रवाह असल्यामुळे या समुद्रात कोणीही बुडत नाही.
या समुद्रात उडी घेतल्यावर कोणीही तरंगतो.