'या' शिखरावर आजपर्यंत कोणीही चढू शकलं नाही!
Yellow Star
Yellow Star
आजपर्यंत हजारो लोकांनी पृथ्वीवरील सर्वात उंच शिखर, पर्वतांवर चढाई केली आहे.
Yellow Star
Yellow Star
मात्र असेही काही पर्वत आहे ज्यांच्यावर कोणीच चढाई करु शकलं नाही.
More
Stories
रिंगणामध्ये व्यक्ती थेट सिंहाशीच भिडला, हृदयाचे ठोके चुकवणारा VIDEO
व्यक्ती विमानात व्हिडीओ बनवत होती, अचानक मोबाईल खाली पडला आणि पाहा काय रेकॉर्ड झालं?
Yellow Star
Yellow Star
यातील सर्वात उंच शिखराचे नाव गंगाखार पुएन्सम आहे. (Gangkhar Puensum).
Yellow Star
Yellow Star
ज्या पर्वतांवर कोणीच चढाई केली नाही त्यातील गंगाखार पुएन्सम एक पर्वत आहे.
Yellow Star
Yellow Star
या पर्वताची उंची 7,500 मीटर आहे. हे जगातील 40 वं उंच शिखर आहे.
Yellow Star
Yellow Star
हे शिखर भुतानमध्ये आहे. जेथे 1983 मध्ये पर्वतारोहण सुरु झालं.
Yellow Star
Yellow Star
1985 ते 1986 मध्ये या पर्वतावर चढण्यासाठी लोक अयशस्वी ठरले.
Yellow Star
Yellow Star
1994 मध्ये सरकारनं 6 हजार मीटरपेक्षा जास्त उंच पर्वत चढण्यास बंदी घातली होती.
Yellow Star
Yellow Star
2004 मध्ये पर्वतारोहणावर पुन्हा पूर्णपणे बंदी घालण्यात आली.