असं कसं? या ठिकाणी ना रस्ते आहे ना रेल्वे, लोक कुत्र्यांवर करतात सवारी

Cloud Banner

असं एक ठिकाण आहे जिथे रस्ते नाहीत, रेल्वे नाही. येथील लोक कुत्र्यांवर सवारी करतात.

Cloud Banner

या ठिकाणाचं नाव ग्रीनलॅंड आहे.

Cloud Banner

आर्क्टिकच्या आजूबाजूला संपूर्ण बर्फ आहे.

Cloud Banner

ग्रीनलॅंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील 12 सर्वात मोठा देश आहे. तरीही याठिकाणची वाहतूक व्यवस्था खराब आहे.

Cloud Banner

ग्रीनलॅंडमध्ये अंतर्देशीय जलमार्ग नाहीत.

Cloud Banner

इथे फक्त लहान विमाने ग्रीनलॅंडची राजधानी नुक येथे पोहोचू शकतात.

Cloud Banner

या ठिकाणचे मुख्य वाहतुकीचं साधन म्हणजे उन्हाळ्यात बोट आणि हिवाळ्यात कुत्र्यांची सवारी.

Cloud Banner

हस्की प्रकारातील श्वानांची प्रजाती इथे सर्वाधिक पाहायला मिळते.