स्वत:च्याच  जोडीदार आणि मुलाला खातात हे प्राणी!

प्रत्येक व्यक्तीचे फिंगरप्रिंट हे वेगळे असतात हे सगळ्यांना माहिती.

पण याशिवाय आपल्या शरीरातील आणखी एक अवयव आहे, जो सारखा नाही

हा अवयव कोणत्याही व्यक्तीशी जुळत नाही किंवा मिळता-जुळता नसतो.

आता हा अवयव कोणता असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल? चला याबद्दल जाणून घेऊ.

खरं तर, आपण मानवी शरीरात आढळणाऱ्या दातांबद्दल बोलत आहोत.

जसे आपले बोटांचे ठसे सारखे नसतात तसेच आपले दात देखील सारखे नसतात.

आपल्या शरीरात 32 दात आढळतात, ज्यांचे कार्य वेगवेगळे असतात.

आपले केस देखील एकमेकांपासून वेगवेगळे असतात.

ते दिसायला जरी सारखे दिसत असले तरी त्यांची डिएनए चाचणी केली असता ते वेगळे असल्याचं कळतं