भारताचे नव्हे तर 'या' देशातील कर्मचारी करतात सर्वाधिक काम

नारायण मूर्ती यांच्या 70 तास काम करण्याच्या वक्तव्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. चला जाणून घेऊ असे देश

01

यूएई

काम- 52.6 तास/आठवडा

02

भारत

काम- 47.7 तास/आठवडा

03

बांग्लादेश

काम- 46.9 तास/आठवडा

04

चीन

काम- 46.1 तास/आठवडा

05

रूस

काम- 46.1 तास/आठवडा

06

अमेरिका

काम- 36.4 तास/आठवडा

07

यूनाइटेड किंगडम

काम- 34.3 तास/आठवडा

08

जर्मनी

काम- 34.3 तास/आठवडा

09

ऑस्ट्रेलिया

काम- 32.3 तास/आठवडा

10

कनाडा

काम- 32.1 तास/आठवडा