लक्षद्वीपच नाही तर भारतातील हे बेटदेखील आहे सुंदर!
लक्षद्वीप व्यतिरिक्त भारतात अशी अनेक सुंदर बेटे आहेत.
तेथे निसर्गाचा आनंद घेण्यासोबत तुम्ही अनेक खेळही खेळू शकता.
More
Stories
73 वर्षीय महिलेच्या पोटात 35 वर्षांचं बाळ, पोटात दुखू लागल्यानं समोर आलं हे धक्कादायक सत्य!
रस्त्यावर मुलीसोबत बोलत असलेल्या मुलाला काकांनी धोपटलं, भांडणाचा व्हिडीओ व्हायरल
अंदमानमधील सर्वात लोकप्रिय बेटांपैकी एक हॅवलॉक बेट आहे.
ब्रिटिश सरकारचे प्रमुख हेन्नी हॅवलॉक यांच्या नावारुन हे नाव ठेवण्यात आलंय.
या बेटाला स्वराज बेटही म्हणतात.
या ठिकाणचे सौंदर्य पाहून तुमचं मन उत्साहानं भरुन जाईल.
या ठिकाणच्या समुद्र किनाऱ्यांवर वसलेल्या हॉटेलमधूनही संपूर्ण सौंदर्य टिपता येतं.
हॅवलॉकवर तुम्ही स्कुबा डायव्हिंगचाही आनंद घेऊ शकतो.
हे ठिकाण सुट्ट्यांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.