'या' कारणामुळे अडकतं Tax रिफंड!

इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतरही रिफंड आलं नाही तर काय?

सामान्यतः रिफंड 4 प्रमुख कारणांमुळे अडकते

1. टॅक्सपेयरने ITR भरल्यानंतर ते व्हेरिफाय न केल्यास.

2. विभागाने ITR ला प्रोसेस न केल्यासही रिफंडमध्ये उशीर होतो.

3. तुम्ही चुकीच्या बँक अकाउंटची माहिती दिली तरीही अडकेल.

4. अनेकदा आवश्यक डॉक्यूमेंट जमा न केल्यासही रिफंड अडकतं.

तुमचं रिफंड अडकलं तर तुम्ही स्टेटस चेक करायला हवं.

ई-फायलिंग पोर्टलवर Know Your Refund Status वर जा.

हे तिथे फेल दाखवलं तर रिफंडसाठी पुन्हा अर्ज करा.