आता बाजारात मिळणार नाही या कार! वॉल्वोपासून ऑडीपर्यंतच्या मॉडल्सचा समावेश
2024 मध्ये आता या कारचे मॉडल शोरुममध्ये दिसणार नाहीत.
कारण कंपनी आपल्या काही मॉडल ब्रिटेनमध्ये बंद करणार आहे.
यात ऑडी R8 पासून फोर्ड फिएस्टाचा समावेश आहे.
ब्रिटनमध्ये सर्वाधिक विकणारी कार फोर्ड फिएस्टा आता मिळणार नाही.
2006 मध्ये लॉन्च जालेली ऑडी R8 ही आता शोरुममध्ये दिसणार नाहीत.
दोन सीट्स असणारी जगुआरचा एफ-टाइप मॉडलरी बंद करण्यात आलंय.
2011 मध्ये ब्रिटन पोहोचलेली फॉक्सवॅगनचा UP मॉडल आता विकणार नाही.
स्वीडिश निर्माता वॉल्वोने यूके लाइन-अपमधूनही सॅलून आणि एस्टेट मॉडल हटवले आहेत.
नवीन रोल्स-रॉयस स्पेक्टर आल्यानंतर कंपनीने डॉन आणि रेथ कूप मॉडल बंद केलेय.