नुसरत भरुचाविषयी 'या' गोष्टी माहितीयेत का?

नुसरत भरुचाविषयी 'या' गोष्टी माहितीयेत का?

 बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या चर्चेत आहे. 

इस्राइल-पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान नुसरत इस्राइलमध्ये अडकलेली होती. 

आता नुसरत अखेर मायदेशी सुखरूप परतली आहे.

नुसरत प्यार का पंचनामा, सोनू के टिटू की स्वीटी, ड्रीम गर्ल या चित्रपटांसाठी ओळखली जाते. 

नुकतंच ती 'अकेली' या चित्रपटात झळकली होती. तिच्या अभिनयाचं कौतुक देखील झालं. 

तिने आजवर टीव्ही शो पासून चित्रपटांपर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. 

नुसरत BMW एक्स 3, BMW  6यासारख्या कोट्यवधींच्या गाड्यांची मालकीण आहे. 

नुसरत भरुचा 58 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.