दीपिका पदुकोणचे हे 8 जबरदस्त सिनेमे एकदा नक्की पाहा

दीपिकाचा फाइटर हा सिनेमा रिलीज होण्यास काही दिवस बाकी आहेत. 

दीपिकाच्या 'लव आज कल' या सिनेमाल IMBdवर 7.8 रेटिंग मिळालं आहे. 

दीपिकाच्या 'पीकू' सिनेमाला IMDbवर 7.6 रेटिंग आहे. 

'तमाशा' सिनेमाला IMDbवर 7.3 रेटिंग आहे. 

'यह जवानी है दीवानी' या सिनेमाला IMDbवर 7.2 रेटिंग आहे.

'बाजीराव मस्तानी' IMDb रेटिंग 7.2 इतकं आहे. 

'कार्तिक कॉलिंग कार्तिक' 7.1 IMDb रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहे. 

दीपिकाच्या 'पद्मावत' सिनेमाला IMDbवर 7.1 रेटिंग आहे. 

 2007 साली आलेल्या 'ओम शांति ओम' या सिनेमाला IMDbवर 6.7 रेटिंग मिळालं आहे.