एक चूक आणि अभिनेत्रीचं करिअर झालं उद्ध्वस्त 

Floral Pattern
Floral Pattern

मुमताजने 60-70 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं.

Floral Pattern

'फौलाद' चित्रपटातून मुमताजने आपल्या करिअरची सुरुवात केली.

Floral Pattern

या चित्रपटात मुमताज मुख्य भूमिकेत झळकली होती.

Floral Pattern
Floral Pattern

खूप मेहनत आणि संघर्षानंतर अभिनेत्रीनं चित्रपटसृष्टीत आपलं स्वतःचं स्थान मिळवलं.

Floral Pattern
Floral Pattern

'हरे रामा हरे कृष्णा' या चित्रपटानंतर तिचं स्टारडम कमी झालं.

Floral Pattern
Floral Pattern

या चित्रपटात तिनं देव आनंदच्या बहिणीची भूमिका नाकारली होती. 

Floral Pattern
Floral Pattern

मुमताजनं देव आनंदच्या बहिणीची भूमिका नाकारल्यावर ती भूमिका झीनत अमानने केली.  

Floral Pattern
Floral Pattern

या भूमिकेमुळे झीनत चांगलीच प्रसिद्धी झोतात आली.   

Floral Pattern
Floral Pattern

मात्र मुमताजनं हे पात्र नाकारलं आणि तिचं स्टारडम कमी होऊ लागलं.

Floral Pattern