डायबिटीज नियंत्रणासाठी कांदा ठरतो रामबाण

देशभरात डायबिटीजच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून तरुणाई देखील याआजाराला बळी पडू लागली आहे.

डायबिटीज नियंत्रणासाठी कांद्याचा अर्क (रस) हा सर्वात प्रभावी आणि सहज उपलब्ध मार्ग असल्याचे संशोधकांचे मत आहे.

 ब्रिटीश वेबसाइट एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, कांद्याचा अर्क अनियंत्रित रक्तातील साखर नियंत्रित करण्यात चमत्कारी सिद्ध होऊ शकतो.

कांद्याच्या अर्काने रक्तातील साखर 50% कमी केली जाऊ शकते.

कांद्याचा अर्क डायबिटीजवर औषधांइतकाच प्रभावी असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

निरोगी व्यक्तींनाही कांद्याचे नियमित सेवन केल्यास फायदा होऊ शकतो.

डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली, नियमित व्यायाम, नियमित निरीक्षण, वजन व्यवस्थापन आणि संतुलित आहार घेणेही आवश्यक आहे.

डायबिटीजच्या रुग्णांनी कांद्याच्या अर्काचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा