बरेच लोक सध्या ऑनलाईन पेमेंट करतात, पण 31 डिसेंबरपासून ऑनलाईन पेमेंट बंद होणार असल्याचं म्हटलं जातंय.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) याबाबत परिपत्रक
जारी केलं आहे.
त्यानुसार एक वर्ष अॅक्टिव्ह नसलेले सर्व UPI आयडी
31 डिसेंबर 2023 पासून
बंद होतील.
म्हणजे जर तुम्ही UPI वरून वर्षभरात कोणतंही पेमेंट केलं नसेल, तर ते पुन्हा अॅक्टिव्ह करण्यासाठी पुन्हा नोंदणी करावी लागेल.
आणखी टेक स्टोरी
तुमच्याकडे 'हा' फोन असेल तर बसेल फटका, गुगलचा 'त्या' Apps बद्दल मोठा निर्णय
या जुगाडने फ्रीमध्ये मिळेल Netflix!
महागड्या सब्सक्रिप्शनची गरजच नाही
Samsung Galaxy S24 ने अॅपल, गुगलला दिलं टेन्शन, एका फोनमध्ये दोन्हींची मजा
NPCIच्या मते,
या निर्णयाचा उद्देश
युझर्सची सुरक्षा
वाढवणं आहे.
अनेक वेळा वापरकर्ते
त्यांचा जुना मोबाईल नंबर डिलिंक न करता नवीन
UPI आयडी बनवतात.
त्या जुन्या आयडीचा
वापर करून कोणीतरी फसवणूक करण्याचा
धोका वाढतो.
1 वर्षासाठी वापरलेले आयडी बंद केल्यानं हा धोका कमी होईल, असा विश्वास NPCIला आहे.
चार्जरशिवाय
मोबाईल फोन
चार्ज करण्याची ट्रिक
इथं क्लिक करा
पुढील स्टोरी