ही पाकिस्तानी अभिनेत्री आहे शाहरूखच्या लेकाची फॅन

आर्यन खान 'स्टारडम' या वेब सीरीजमधून डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

शाहरूख खानप्रमाणे आर्यन खानही पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध आहे. 

पाकिस्तानी अभिनेत्री आर्यनसाठी प्रेम व्यक्त केलं आहे. 

अभिनेत्री सजल अलीने आर्यन खानचा फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त केलंय.  

सजल अली ही पाकिस्तानच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. 

सजल अलीने श्रीदेवीच्या 'मॉम' सिनेमात काम केलं आहे. 

मॉम सिनेमात तिनं श्रीदेवीच्या मुलीची भूमिका साकारली होती.