भलतीच ग्लॅमरस दिसते 'पंचायत' ची रिंकी! पाहा 10 बोल्ड लुक्स
भलतीच ग्लॅमरस दिसते 'पंचायत' ची रिंकी!
पाहा 10 बोल्ड लुक्स
'पंचायत 3' मधील रिंकी खूपच लोकप्रिय झाली.
सान्विकाने ‘पंचायत 3’मध्ये ‘रिंकी’ची भूमिका साकारली आहे
खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री ‘रिंकी’पेक्षा खूपच वेगळी आहे.
सान्विकाची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.
सान्विकाचे चाहते तिला तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखतात.
‘पंचायत’मध्ये सान्विकाने साधीभोळी रिंकी साकारली असली तरी ती खऱ्या आयुष्यात बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.
‘पंचायत’ पूर्वी सान्विकाने ‘हजामत’ आणि ‘लखन लीला भार्गव’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.
पण ‘पंचायत’मधून तिला खरी ओळख मिळाली. ती आज अनेकांचं क्रश आहे.
सान्विकानं आपलं खरं नाव बदलत इंडस्ट्रीत पदार्पण केलं. तिचं खरं नाव पूजा सिंग आहे.