अर्धागवायू किंवा लकवा होण्याची कारणे

अर्धागवायू हा त्रास अचानक उद्भवतो.

अर्धागवायू किंवा लकवा होण्याची अनेक कारणे जाणून घेऊयात.

पाठीच्या कण्याला दुखापत होण्यामुळे लकवा होऊ शकतो.

हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन हॅम्ब्रेजचा स्ट्रोक.

नसा ब्लॉक होणे.

याशिवाय जे रुग्णांना हृदयाचा त्रास असतो.

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना लकव्याचा त्रास होतो.

मधुमेहाचे रुग्ण.

या सर्वांना लकवा होण्याची जास्त शक्यता असते.