मुलांना कोणत्या वयापासून वेगळ्या खोलीत झोपवावं?
मुलांचे संगोपन करणे सोपे काम नाही. यात मुलांचे आरोग्य आणि भविष्य यांचा समावेश आहे.
पालकांनी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचा मुलांच्या मनावर मोठा प्रभाव पडतो. त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो.
त्यामुळे लहान मुलांची काळजी कशी घ्यायची हे जाणून घेतले पाहिजे. विशेषतः रात्री झोपताना काही गोष्टी पाळल्या पाहिजेत.
साधारणपणे भारतात पालकांनी मुल 14 ते 15 वर्षांचे होईपर्यंत मुलांसोबत झोपण्याची प्रथा आहे.
त्याउलट अमेरिकेसारख्या देशात लहान मुलांसाठी स्वतंत्र खोल्या बनवल्या जातात.
पण भारतात पालक आपल्या मुलांना वेगळे झोपवत नाहीत.
मुलांना स्वतंत्र खोलीत झोपण्याचे योग्य वय काय आहे?
लहान मुलांनी 3 ते 4 वर्षांचे होईपर्यंत त्यांच्या पालकांसोबत झोपले पाहिजे.
सोबत झोपल्यामुळे मुलांमध्ये समन्वय सुधारतो. पालकांसोबत झोपल्याने मुलांना आत्मविश्वास आणि मनःशांती मिळते.
पालकांसोबत झोपल्यामुळे मुलं शांत झोपतात.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक