लग्नासाठी महागातील पार्टीवेअर साडी स्वस्तात!

सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. त्यामुळे लग्नासाठी महिलाकडून साड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.

मात्र, नेहमी-नेहमी त्याच काठपदराच्या साड्या नेसून तुम्ही कंटाळल्या असाल तर, फिकर नॉट!

तुम्हाला मुंबईतील दादरमधील हिंदमाता मार्केटमध्ये या साड्यांची खरेदी करता येईल.

मुंबईतील दादर येथील हिंदमाता परिसरातील प्राची फॅशन या दुकानात महागातील पार्टीवेअर साडी लग्नासाठी स्वस्तात खरेदी करू शकता.

हे दुकान महिलांच्या साड्यांचे होलसेल दुकान असून या ठिकाणी पार्टीवेअर 5 ते 6 हजारांची साडी 1 हजार रुपयांपासून खरेदी करता येईल.

हेवी वर्क, नेट, एम्ब्रॉइडरी, ऑरगॅनझा, जॉर्जेट खाड्यांचे वर्क, कटवर वर्क, डबल ब्लाउज असे प्रकार या ठिकाणी मिळतील.

फक्त 400 रुपयांत खरेदी करा लग्नासाठी क्रेझी कुर्ते