या देशात गरुडांसाठी बनतो पासपोर्ट, तेही विमानानं करतात प्रवास!

यूनायटेड अरब अमीरातमध्ये फाल्कन पासपोर्ट बनवला जातो.

फाल्कन मालकांना फाल्कन पासपोर्ट मिळू शकतो.

हा पासपोर्ट 3 वर्षांसाठी वैध असतो.

हा पासपोर्ट प्रवास करताना किंवा शिकारीच्या प्रवासात वापरला जाऊ शकतो.

प्रति फाल्कन एक पासपोर्ट बनवला जातो.

हा पासपोर्ट बनवण्यासाठी 4,500 रुपये खर्च येतो. 

2017 मध्ये, सौदीच्या राजाने त्याच्या पाळीव प्राण्यांसाठी फ्लाइटने 80 जागा बुक केल्या होत्या.

मध्यपूर्वेमध्ये फाल्कन उड्डान करणं खूप सामान्य आहे. 

या पासपोर्टद्वारे पक्षी, बहारीन, कुवेत, ओमान, कतार इ. देशांत जाऊ शकतो.