2024 मध्ये तगडा बँक बॅलन्स जमवणार या राशीची माणसं

गुरू ग्रह जेव्हाही राशी बदलतो किंवा त्याच्या स्वराशीमध्ये मार्गी किंवा वक्री होतो.

गुरुच्या या स्थितीचा काही राशींवर शुभ प्रभाव पडू शकतो.

गुरुच्या स्थितीचा भाग्यवान लोकांना लाभ होतो, जीवनात सुख-सुविधांची कमतरता राहत नाही.

ज्योतिष तज्ज्ञांच्या मते 31 डिसेंबर रोजी गुरू ग्रह स्वतःच्या  मेष राशीत वक्री स्थितीतून मार्गी होणार आहे.

31 डिसेंबर रोजी गुरू ग्रह वक्री स्थितीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे.

काही योग आणि गुरूचे राशी परिवर्तन होत असल्यामुळे तीन राशींवर गुरुच्या विशेष आशीर्वादांचा वर्षाव होईल.

मेष: गुरूच्या राशीपरिवर्तनाचा या राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडेल.

कर्क - गुरुचं राशीपरिवर्तन होत असल्यामुळे कर्क राशीच्या लोकांचे नवीन वर्ष अद्भूत असणार आहे.

वृश्चिक - गुरू ग्रहाचे राशीपरिवर्तन होणार असल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 2024 ची सुरुवात शुभ असणार आहे.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही