G20 देशांचे दरडोई उत्पन्न किती? पाहा कोण आहे आघाडीवर

अमेरिकाचे दरडोई उत्पन्न 80.03 हजार डॉलर , अमेरिका यामध्ये टॉपवर आहे. कॅनडाचे दरडोई उत्पन्न 52.72 हजार डॉलर आहे.  

मॅक्सीकोचे दरडोई उत्पन्न 12.67 हजार डॉलर, अर्जेंटीनाचे 13.71 हजार डॉलर आहे.

ब्राझीलचे दरडोई उत्पन्न 9.67 हजार डॉलर, जर्मनीचे 51.38 हजार डॉलर

यूनायटेड किंग्डमचे दरडोई उत्पन्न 46.37 हजार डॉलर, फ्रान्सचे 44.41 हजार डॉलर

इटलीचे दरडोई उत्पन्न 36.81 हजार डॉलर, तुर्कीचे 11.93 हजार डॉलर

सौदी अरेबियाचे दरडोई उत्पन्न 29.92 हजार डॉलर, साउथ अफ्रीकाचे 6.49 हजार डॉलर

ऑस्ट्रेलियाचे दरडोई उत्पन्न 64.96 हजार डॉलर, इंडोनेशियाचे 5.02 हजार डॉलर

भारताचे दरडोई उत्पन्न 2.60 हजार डॉलर तर चीनचे  2.60 हजार डॉलर.

रिपब्लिक कोरियाचे दरडोई उत्पन्न 33.39 हजार डॉलर आहे.

जापानचे दरडोई उत्पन्न 35.39 हजार डॉलर तर  रशियाचे दरडोई उत्पन्न 14.40 हजार डॉलर आहे.