जगभरातील परफ्युमची करा 'इथं' खरेदी
व्यक्तिमत्वाची भुरळ पाडण्यासाठी तसेच दररोजच्या जीवनात एक प्रसन्न देहबोली राखण्यासाठी परफ्युमचा वापर जातो.
अनेकजण परफ्यूम्सच्या नवनवीन व्हरायटीजच्या शोधात असतात.
परंतु बऱ्याचदा महागड्या ब्रॅंड्सचे परफ्युम्स घेणे बजेटअभावी परवडत नाही.
पुण्यातील परफ्युम ग्राहकांची हीच चिंता आता मिटणार आहे.
View All Products
Arrow
आणखी वाचा
अस्सल चिकनकारी कुर्तीची करायचीय खरेदी? पुण्यातील या मार्केटला द्या भेट
पुणेकरांनो, 'इथं' मिळतात सर्वात स्वस्त चप्पल आणि शूज, पाहा Photos
PHOTOS : पुण्यात आहे एक भारी ठिकाण, जिथं फक्त 50 रुपयात मिळतात पार्टी वेअर गाऊन्स
हेडलाईनवर क्लिक करा
मोठ्या एक्स्पेन्सिव्ह ब्रॅंड्सचे परफ्यूम्ससुद्धा अगदी पॉकेट फ्रेंडली दरात मिळू शकणार आहेत.
प्रतीक शेमलानी यांनी ‘परफ्युम बार’ ही कन्सेप्ट असलेले पुण्यातील पहिलेवहिले शॉप सुरू केले आहे.
या ठिकाणी ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या ब्रँड आणि सुवासाचे परफ्युम्स लाईव्ह बनवून दिले जातात.
त्यांच्या गरजेनुसार पर्सनलाईज करण्याची व्यवस्थासुद्धा इथं उपलब्ध आहे.
या शॉपमध्ये 200 ते 250 प्रकारचे जगभरातील वेगवेगळ्या ब्रॅंड्सचे परफ्यूम्स उपलब्ध आहेत.
कस्टमाइज आणि पर्सनलाईज परफ्युम्सची प्राईज रेंज 500 रुपयांपासून ते 4000 रुपयांपर्यंत आहे.
नाशिकमधील टॉप 3 मिसळ एकदा ट्राय कराच
Learn more