मासिक पाळीच्या वेदनां क्षणात कमी करतो 'हा' खास चहा!
ऊसापासून बनवलेला गुल अनेक शतकांपासून घरांमध्ये वापरला जात आहे.
गुळाचे सेवन केल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अनेक फायदे होतात.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी साखरेच्या जागी गुळाचा वापर केला जातो.
गूळ आपल्या शरीरातील उष्णता दूर करतो.
महिलांच्या आरोग्यासाठी गूळ खूपच फायदेशीर मानला जातो.
नियमित मासिक पाळीसोबत रक्ताभिसरण चांगले राहते.
अनेकदा महिलांना मासिक पाळीदरम्यान तीव्र पोटदुखीचा त्रास होतो.
अशा परिस्थितीत महिला गुळाचा चहा तयार करून पिऊ शकतात.
गुळाचा चहा प्यायल्याने पीरियड्समध्ये आराम मिळतो.
मासिक पाळी दरम्यान गुळाचा चहा प्यायल्याने वेदना आणि क्रम्प्स दूर होतात.
पीरियड्स व्यतिरिक्त महिलांना गुळाच्या चहाचे इतरही अनेक आरोग्य फायदे मिळतात.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक