मासे खाणं व्यक्तीच्या जीवावर बेतलं, दीड तासातच झाला मृत्यू!
ब्राझीलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत ही घटना घडली.
मित्राकडून मिळालेला मासा खाल्ल्यानंतर त्याचा जीव गेला.
More
Stories
बॉयफ्रेंडनं गर्लफेंडला केलं प्रपोज, मात्र तिनं लगावली थोबाडीत; नेमकं काय झालं?
पुण्यात काहीही होऊ शकतं, चक्क आली डासांची फौज; Video पाहून लोकांमध्ये भीतीचं वातावरण
व्यक्तीनं मासे शिजवून खाल्ले आणि दीड तासाच हृद्यविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाला.
पफरफिश त्यानं शिजवून खाल्ल्यानंतर ही घटना घडली.
डॉक्टरांना त्याच्या शरीरात टेट्रोडोटॉक्सिन नावाचे विष आढळले.
हे विष पफरफिसच्या यकृत आणि इतर अवयवांमध्येही आढळले.
पफर फीश ही माशांची प्रजाती खूप विषारी आहे.
बऱ्याचदा या माशांचे विष गोठल्यानंतर किंवा शिजवल्यानंतरही नाहीसं होत नाही.
माशाच्या आत साइनाडसारखे विष असते. ज्यामुळे 30 लोकांचा जीव जाऊ शकतो.