व्यक्तीला डायपर घालण्याचं वेड, कित्येक आठवडे जात नाही टॉयलेटला!
अमेरिकेतील नेब्रास्का येथे राहणाऱ्या मेजला डायपर घालायला आवडतं.
मेजला लहानपणापासून डायपर घालण्याची आवड होती. जसा तो मोठा होत गेला त्याची आवड वाढत गेली.
More
Stories
चिमुकल्यांनी केलं काश्मीरच्या बर्फाचं वर्णन, हा क्युट Video जिंकेल मन
महिला स्वतःच्याच घरात खिडकीतून घुसते, Video पाहून आवरणार नाही हसू!
आता त्याला डायपरची एवढी सवय झाली की तो सतत घालतो.
2012 तो व्हायरल झाला जेव्हा त्यानं, सलग 5 आठवडे डायपर घातलं.
मेजनं पॉडकास्टमध्ये सांगितलं की, त्याला ओल्या डायपरची फिलिंग आवडते.
जेव्हा त्याला समजलं अजूनही लोकांना डायपर घालणं आवजतं तेव्हा त्यांनी मिळून कम्युनिटी बनवली.
त्या ग्रुपमध्ये त्याला मंजी नावाची मुलगी भेटली.
ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं.