अक्षय कुमारचे 'हे' 5 कॉमेडी सिनेमे एकदा पाहाच
अक्षय कुमारचा वेलकम सिनेमा एकदा पाहायला हवा. तो ज्याप्रकारे GFच्या फॅमिलीला पटवण्याचा प्रयत्न करतो ते पाहणं फारचं मजेशीर आहे.
भूल भुलैया या कॉमेडी- हॉरर सिनेमातअक्षय कुमार एका झपाटलेल्या महाल चेक करण्यासाठी येतो. मुळात तो एक मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका सिनेमात साकारत आहे.
पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारे SRKचे 5 चित्रपट
एकाच मुलीवर दोघांचं प्रेम जडतं आणि तिला मिळवण्यासाठी काय काय घडतं हे पाहण्यासाठी अक्षय कुमारचा 'मुझसे शादी करोगी' हा सिनेमा पहावा लागेल.
फिर हेरा फेरी हा बॉलिवूडचा कल्ट कॉमेडी सिनेमा आहे.
अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांचा 'गरम मसाला' हा सिनेमा देखील फुल कॉमेडी सिनेमा आहे.
'या' कलाकारांनी केलेत डबल रोल