फोनवर कव्हर लावून तुम्ही करताय मोठी चूक! होतात हे नुकसान
फोन कव्हर मोबाईलसाठी अनेक पद्धतींनी हानिकारक ठरु शकते.
फोनवर कव्हर लावल्याने यामध्ये हीटिंगची समस्या निर्माण होते.
उन्हाळ्यात फोनवर कव्हर राहिला तर मोबाईल लवकर गरम होतो.
फोन गरम झाल्याने सहाजिकच तो हँग होतो.
फोनवर कव्हर लावलेलं असल्याने याच्या चार्जिंगमध्ये समस्या येतात.
फोन कव्हर चांगल्या क्वालिटीचा नसेल तर बॅक्टेरिया जमा होण्याचा धोका असतो.
तुमचं कव्हर मॅगनेटचं असेल तर यामुळे GPS मध्ये अडचण येऊ लागते.
तुम्ही तुमच्या फोनवर कलरचं कव्हर लावलं तर फोनचा लूक लपला जाईल.
फोनवर कव्हर लावायचचं असेल तर चार्जिंग करताना ते काढून ठेवा.