AI नं बनवले रामायणाचे फोटो, भयानक दिसतेय शूर्पणखा

माधव कोहली नावाच्या कलाकाराने AI चा वापर करून रामाच्या बालपणाचे फोटो तयार केले

आर्टिफिशियल इंटेलिजेंस चा वापर करून रामायण दाखवलंय.

कोसलची राजधानी असलेल्या अयोध्येचे भव्य चित्र दाखवले.

राजा दशरथ आणि भव्य राजवाडा पाहून तुम्ही थक्क व्हाल.

Dot

राजकुमारी सीतेच्या सौंदर्याची अशा प्रकारे कल्पना केली गेली.

Dot

प्रभू राम आणि लक्ष्मण देखील AI च्या माध्यमातून दाखवण्यात आले आहेत.

शूर्पणखाचे असे भयानक रूप याआधी तुम्ही क्वचितच पाहिले असेल.

आर्टिफिशियल इंटेलिजेंसने रावणाला खूप भीतीदायक दाखवले आहे.

Dot

हे फोटो पाहून तुम्ही पुन्हा एकदा त्रेतायुगात पोहोचाल.

Dot