चिमूटभर हिंगाची कमाल! पोटदुखी आणि अनेक त्रासांवर गुणकारी

बहुतेक लोकांना चविष्ट आणि मसालेदार पदार्थ खायला आवडतात.

कडधान्य असो वा भाज्या, त्यांना हिंगाचा तडका दिल्याशिवाय खायला आवडत नाही.

चवीसोबतच हिंग आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

हिंग अनेक पदार्थांमध्ये वापरता येते. मात्र दाली बनवताना ते आवर्जून वापरले जाते.

हिंगाचे सेवन केल्याने शरीराचे वाढते वजन झपाट्याने कमी होते.

आयुर्वेदानुसार कॅन्सरसारख्या आजारावर हिंग गुणकारी आहे.

हिंगाच्या सेवनाने अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.

हिंगामध्ये दाहक-विरोधी तसेच प्रतिजैविक गुणधर्म असतात.

आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक