सध्या पितृ पक्ष सुरू आहे, ज्याची समाप्ती 14 ऑक्टोबर रोजी सर्व पितृ अमावस्येला होईल.
पितृ पक्षात जेवणाकडे विशेष लक्ष दिलं जातं.
काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांनी सांगितलं, की पितृ पक्षात कोणती फळं खावीत आणि कोणती खाऊ नयेत.
ज्योतिषी भट्ट सांगतात की पितृ पक्षात एक फळ आहे जे चुकूनही खाऊ नये.
यावेळी किवी खाणं वर्ज्य आहे कारण ते तामसिक मानले जाते.
त्याचा संबंध मांसाहाराशी जोडला जातो.
याच कारणामुळे पितृपक्षात किवी खाल्ल्या जात नाहीत.
पितृपक्षाच्या काळात केळी खावी आणि पितरांना केळी दान करावी.
केळी खाल्ल्याने आणि दान केल्याने पितर प्रसन्न होतात
तसंच हे भगवान विष्णूचे आवडते फळ असल्याने आशीर्वाद देतात.