भारतातील अशी ठिकाणं ज्यांची नावं आहेत नंबरवरुन 

झिरो पॉईंट - सिक्कीममधील या ठिकाणांनंतर परिसरातील नागरिकांसाठी 0 नागरी रस्ते आहेत. 

नौकुचियातल -  उत्तराखंडच्या नौकुचियातल तलावात 9 खडबडीत रस्ते आहेत. म्हणून त्याला असं नाव देण्यात आलं.

झिरो माइलस्टोन - नागपूरच्या या स्तंभाला 1907 पर्यंत भारताचं केंद्र म्हटलं जायचं. 

उनाकोटी - त्रिपुरामध्ये स्थित, उनाकोटी म्हणजे 1 कोटीपेक्षा कमी.

अष्टमुडी तलाव - हे केरळचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी आठ नद्या मिळतात. 

सेव्हन सिस्टर फॉल्स - मेघालयातील हा धबधबा 7 वेगवेगळ्या भागात विभागलेला आहे. 

पाचगणी - महाराष्ट्रातील पाचगणी म्हणजे येथे पाच गावामधील जमीन आहे. 

सातारा - महाराष्ट्रात वसलेलं सातारा शहर चारही बाजूंनी 7 किल्ल्यांनी वेढलेलं आहे. 

पंचमणी - मध्य प्रदेशातील पंचमणीमध्ये पाच मणी गुहा आहे.