त्वचेच्या समस्या दूर करणारे फुलझाड माहितीये का?

हे फुलझाड अनेक ठिकाणी आढळते. हे फुलझाड संजीवनी बुटी असे मानले जाते.

या फुलझाडामध्ये अनेक औषधीय गुण आहेत.

याचे फुलझाडाचे नाव सदाबहार म्हणजे सदाफुली असे आहे. 

हे फुलझाड खूपच गुणकारी आहे. 

अनेक आजारांवर हे फुलझाड हे फायदेशीर आहे. 

पण डॉक्टरांच्या सल्ल्याविना याचा वापर केला जात नाही.

मधुमेह, तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर हे फायदेशीर आहे. 

या झाडाची पाने आणि फुले दोघांचा वापर केला जातो.

हे फुलझाड रक्तदाब, कॅन्सर आणि त्वचेच्या समस्यांवर फायदेशीर आहे.