Home Loanची एक चूक पडू शकते महागात, या गोष्टी ठेवा लक्षात

घर आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातच खरेदी करा.

लवकर घर खरेदी केल्यावर लोन फेडण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ मिळेल.

दरमहा 20-30% बचत करु शकत असाल तरच होम लोन घेणं योग्य

डाउन पेमेंटसाठी सहज पैसे उपलब्ध असावेत, तेव्हाच होम लोन घेण्याचा विचार करा.

स्वस्त आणि लवकर होम लोन घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर चांगला असावा.

चांगल्या क्रेडिट स्कोरसोबतच लोनसाठी बँकेत अप्लाय केलं तर रिजेक्ट होणार नाही.

क्रेडिट स्कोर कमकुवत असेल तर लोन महाग मिळेल. रिजेक्ट होण्याचेही चान्स.

भविष्यातील गरजा आणि कमाईचं आकलन करुनच होम लोन घ्या.

खर्च वाढल्याने किंवा कमाई कमी झाल्याने ईएमआय फेडण्यास प्रॉब्लम होईल.