अयोध्या राम मंदिराची

पूजा-विधी

राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून श्रीरामोपासनेचे नवीन पुस्तक सादर झालं आहे.

श्रीरामाची पूजा-विधी, नैवेद्य कशा पद्धतीने होणार हे त्यात सांगण्यात आलं आहे.

पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या पूजा-विधींमध्ये काही बदल करण्यात आले आहेत

पूर्वी रामानंदी पंथानुसार उपासनेची पद्धत होती, त्यानुसार पूजा-विधी असायची.

राम मंदिराच्या पूजेत ही पद्धत कायम ठेवण्यात आली.

पण आता अनेक पद्धतींचा विस्तार करण्यात आला आहे.

जन्मस्थानी प्रभु रामाच्या बालरूपाची पूजा केली जाते.

सध्या सर्व पद्धती केवळ बाल स्वरूपात ठेवण्यात आल्या आहेत

राम मंदिरांमध्ये रामासह सीतेची मूर्ती स्थापित असेल.

पूजेमध्ये काही नवीन जयजकारे, घोषवाक्ये वापरली जाणार आहेत.

पूजेनंतर भारत माता की जय, गो माता इत्याही घोषणा दिल्या जातील.