मेसी हेअर्स! पूजा सावंतचा Original Look आला समोर

अभिनेत्री पूजा सावंत तिच्या अभिनयाशिवाय तिच्या लांब सडक केसांमुळेही ओळखली जाते.

पूजा सावंतचा लाँग हेअर रिअल लुक समोर आला आहे.

पूजा नेहमीच लाँग स्ट्रेट हेअर्समध्ये दिसते.

पूजानं पहिल्यांदा तिचा लाँग कर्ली हेअर लुक शेअर केला आहे.

मिनिमल मेकअप आणि मोकळ्या केसांबरोबर पूजानं खास फोटोशूट केलंय.

या फोटोंना पूजानं 'प्रतिमा' असं कॅप्शन दिलं आहे.

पूजाचा हा लुक पाहून चाहते तिच्या प्रेमात पडलेत.

पूजा सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यात बिझी आहे.