निवडणुकीच्या काळात कलेक्टरची ताकद किती वाढते
भारतात लोकसभा निवडणूक होणार आहे.
लोकसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी निवडणूक आयोग करतो.
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे.
19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात होणार आहे.
लोकसभा निवडणुकीची तारीख आल्यानंतर आचारसंहिता
लागू करण्यात आली आहे.
आणखी वाचा
#किस्से राजकारणाचे : निवडणूक लढवण्यासाठी वर्गणी गोळा, सरकारी नव्हे तर मातीच्या घरात राहिलेला खासदार
आचारसंहिता लागू झाल्यावर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार वाढतात.
आचारसंहितेनंतर त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला जिल्हा निवडणूक अधिकारी बनवले जाते.
जिल्ह्यातील निवडणुकीची जबाबदारी त्यानंतर त्या अधिकाऱ्यावर येते.
निवडणुकीला शांततेत पार पाडण्याची जबाबदारीही या अधिकाऱ्यावर येते.
निवडणूक जे उमेदवार आपले अर्ज दाखल करतात, ते एसडीएमच्या माध्यमातून करतात.