फॅन्सनी लावलं प्रभास-अनुष्काचं लग्न! पाहा AI फोटो
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रभास आणि अनुष्का शेट्टी 'बाहुबली' आणि 'बाहुबली 2' या चित्रपटात एकत्र दिसले होते.
प्रेक्षकांना या जोडप्याची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूपच आवडली होती.
याचदरम्यान प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या अफेअरची बरीच चर्चा रंगली होती.
पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.
एस एस राजामौलींची लव्हस्टोरी
लता दीदींची ती अखेरची इच्छा पूर्ण!
आणखी वाचा
या दोघांना कायमचं एकत्र पाहण्याची इच्छा आता चाहत्यांनी पूर्ण केली आहे.
चाहत्यांनी या दोघांच्या लग्नाचे AI फोटोच तयार केले आहेत.
सध्या प्रभास आणि अनुष्का शेट्टीचे हे AI जनरेटेड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये हे दोघे एका विवाहित जोडप्याच्या रुपात दिसत आहे.
AI ने या जोडप्याचे केवळ लग्नच लावले नाही तर त्यांची एक मुलगीही दाखवली आहे.
अनुपमासाठी ही मराठी अभिनेत्री होती पहिली पसंती!