मोस्टलीसेन या नावानं प्रसिद्ध असलेली प्राजक्ता कोळी ही मराठमोळी Influencer. आपल्या विनोदी आणि सामाजिकदृष्ट्या संबंधित कॉन्टेन्ट ती तयार करते.
fashion आणि lifestyle influencer म्हणून आशना श्रॉफ प्रसिद्द आहे. फॅशन प्रेमींमध्ये आशना प्रसिद्द आहे.
बिअर बायसेप्स म्हणून ओळखला जाणारा रणवीर अल्लाबदिया फिटनेस लाइफस्टाइल कॉन्टेट क्रिएटर आहे.
व्ह्यूमर आणि स्केचेससाठी कुशा कपिला प्रसिद्ध आहे.तिच्यातील टॅलेंटमुळे आज तिला लाखो लोक फॉलो करतात.
मृणाल ही लाइफस्टाइल आणि फॅशन कॉन्टेटमुळे चाहत्यांशी जोडली गेली आहे.
फॅशन आणि लाइफस्टाइल कॉन्टेट तसंच बॉडी पॉझिटिव्हिटी मेसेजसाठी त्याचप्रमाणे क्रिएटिव्ह फॅशन हॅकसाठी कोमल पांडे ओळखली जाते.
विनोदी आणि सामाजिक नियमांवर उपहासात्मकतेसाठी अंकुश बहुगुणा ओळखला जातो.