इंग्रजी भाषा शिकण्यासाठी मोफत धडे!

इंग्रजी भाषा ही संपूर्ण जगात बोलली जाणारी भाषा आहे. 

त्यामुळे ही भाषा आपल्याला यावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.

काही विद्यार्थी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांना मार्गदर्शनाची गरज असते.

यासाठी डोंबिवली मधील एका संस्थेने पुढाकार घेतला आहे.

डोंबिवलीमधील प्रांगण संस्थेने इंग्रजी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला आहे.

झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून त्यांना इंग्रजी शिकवली जाते, असं संस्थेचे संस्थापक राहुल देशपांडे यांनी सांगितले.

सध्या त्यांना केम्ब्रिज विद्यापीठाचे इंग्रजी शिकवले जाते.