गरोदरपणात अॅसिडिटीची समस्या कशी टाळावी?
गरोदरपणात अॅसिडिटीची समस्या कशी टाळावी?
गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात.

त्यामुळे महिलांच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो.

पचनसंस्था कमजोर झाल्यामुळे महिलांना अॅसिडीटी आणि छातीत जळजळ होते.

ही समस्या टाळण्यासाठी महिलांनी चांगला आहार घेतला पाहिजे.

गरोदरपणात अॅसिडिटी झाल्यास महिलांनी काही घरगुती उपाय अवलंबावेत.

या काळात अॅसिडिटीची समस्या असल्यास महिलांनी लिंबू पाण्याचे सेवन करावे.

Lemonade
दरम्यान, अॅसिडिटीची समस्या टाळण्यासाठी महिला जेवणानंतर बडीशेप खाऊ शकतात.

Fennel
अॅसिडिटी दूर करण्यासाठी नारळ पाणी उत्तम आहे. नारळ पाणी पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करते.

Coconut Water
कोरफडीचा रस अॅसिडिटी दूर करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

Aloe Vera Juice
या घरगुती उपायांनी स्त्रिया गर्भधारणेदरम्यान अॅसिडीटी आणि ब्लोटिंगपासून बऱ्याच अंशी दूर राहू शकतात.

आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक