Thick Brush Stroke

18 वर्षांचं प्रेमात आणि 12 वर्षांचा संसार!

Heart

मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल

उमेश-प्रियाची जोडी सिनेसृष्टीत प्रसिद्ध 

दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. 

दोघांच्या लग्नाला नुकतीच 12 वर्ष झाली.  

लग्नाआधी ते 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. 

त्याच्या नात्याला एकूण 18 वर्ष झालीत. 

लग्नाच्या वाढदिवसाला दोघांनी त्यांचा लिपलॉक फोटो शेअर केलाय. 

उमेश आणि प्रिया 18 वर्षांचं प्रेमात आणि 12 वर्षांचा  सुखी संसार करत आहेत.