अनंत राधिकाच्या लग्नात पीसीचा देसी लूक!

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी प्रियांका चोप्रा भारतात आली आहे.

प्रियांकासोबत तिचा पती निक जोनास देखील आहे.

दोघांचे फोटो समोर आले आहेत.

प्रियांका आणि निक दोघांनीही देसी लूक केला होता.

पिवळ्या रंगाच्या लेहंग्यात प्रियांका सुंदर दिसत होती.

तर निकने देखील शेरवानी घातली होती.

निक यावेळी आपली बायको प्रियंकाला मदत करताना दिसला.

देसी गर्लला पाहून चाहते आनंदले आहेत.

दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उत्सुकता आहे.