अभिनेत्यानं वर्षभरातच मोडलं सलमानच्या बहिणीसोबतच लग्न
पुलकित सम्राटने 2014 मध्ये श्वेता रोहिरासोबत लग्न केलं होतं.
श्वेता रोहिरा ही सलमान खानची मानलेली बहीण आहे.
लग्नाआधी श्वेता आणि पुलकित अनेक वर्षे डेट करत होते.
श्वेताला डेट करताना पुलकित हा टीव्ही अभिनेता होता.
या जोडप्याने 2014 मध्ये लग्न गाठ बांधली.
लग्नाच्या काही महिन्यांनंतर अभिनेत्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहू लागली.
श्वेताने पुलकितचे यामी गौतमसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता.
श्वेता रोहिरा आणि पुलकित सम्राट यांचा 2015 मध्ये घटस्फोट झाला.
'फुक्रे' अभिनेता पुलकित लवकरच क्रिती खरबंदासोबत दुसरं लग्न करणार आहे.