पांढरा नव्हे पुण्यात पिकतोय निळा तांदूळ

पांढरा नव्हे पुण्यात पिकतोय निळा तांदूळ

पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी भागात इंद्रायणी तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. 

आता येथील शेतकऱ्यानं इंडोनेशिया, मलेशिया सारख्या देशात पिकणाऱ्या तांदळाची शेती केलीय. 

मुळशी तालुक्यातील चिखलगावचे शेतकरी लहू फाले यांनी आपल्या शेतात निळा भात पिकवलाय. 

अगदी कमी कालावधीत हा भात तयार झाला असून या तांदळाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. 

फाले यांनी खरीप हंगामात सेंद्रीय पद्धतीने पिकवलेला तांदूळ निळसर गडद जांभळ्या रंगाचा आहे. 

निळा तांदूळ आरोग्यवर्धक असून यात लोह, झिंक, कॅल्शियम आणि भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आहेत.

निळा तांदूळ आरोग्यवर्धक असून यात लोह, झिंक, कॅल्शियम आणि भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आहेत.

भाताचे उत्पादन एक एकरात 1600 किलोपर्यंत होते. तर तांदळास प्रतिकिलो 250 रुपये बाजारभाव मिळतो. 

2 एकर दुष्काळी शेतीतून 75 लाखांचं उत्पन्न