दम बिर्याणी सारखा चहा; पाहा मिळतोय कुठे?
आपल्या आजूबाजूला चहाचे अनेक शौकीन आपण पाहतो.
पुण्यात खाण्याच्या प्रकारइतकेच चहाचे प्रकार मिळतात.
अमृततुल्य चहा, बासुंदी चहा, मसाला चहा तुम्ही नक्कीच पिला असेल.
पुण्यातल्या एका तरुण शेतकऱ्यानं याचा खास ब्रँड तयार केलाय.
इतकंच नाही तर या चहाला दम देखील दिला जातो.
पुरंदर तालुक्यात असणाऱ्या चांबळी गावात राहणारा स्वप्नील परभाने या उच्च शिक्षित तरुणाने हा ब्रँड विकसित केलाय.
स्वप्नीलनं पूर्ण अभ्यास करुन हा ब्रँड बनवलाय.
कांदा-लसूणशिवाय समोसा कधी खाल्लाय का?
Learn more