माऊलींचा संजीवन समाधी सोहळा

माऊलींचा संजीवन समाधी सोहळा

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 727 व्या संजीवन समाधी सोहळ्याला तीर्थक्षेत्र आळंदीत सुरुवात झालीय. 

दरवर्षी आळंदीत कार्तिक यात्रा आणि संजीवन समाधी सोहळा संपन्न होत असतो. 

संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यातील असंख्य वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. 

यंदा 5 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सोहळ्यास हैबतबाबांच्या पायरीपूजनाने प्रारंभ झाला.

सोहळ्यानिमित्त माऊली मंदिरात आणि महाद्वारात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीय. 

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

पंढरपूरहून पांडुरंगाच्या पादुकांसह पालखी माऊलींच्या भेटीसाठी आळंदीत दाखल झाली आहे. 

संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

पुण्यात पिकतंय हिमालयातील फळ