पुण्यातील या प्रसिद्ध वडापावसाठी लागतात रांगा
पुण्यातील या प्रसिद्ध वडापावसाठी लागतात रां
गा
महाराष्ट्रात स्ट्रीट फूडमध्ये सर्वात आवडता पदार्थ वडापाव असून पुण्यात काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत.
पुण्यातील कँप परिसरात गार्डन वडापाव हे असंच एक ठिकाण असून येथे वडापाव खाण्यासाठी रांगा लागतात.
वडापावच्या खास चवीमुळं दिवसाला 4 हजारांहून अधिक वडापावची विक्री होते, असं मालक अक्षय नायकू सांगतात.
लक्ष्मण काशिनाथ नायडू यांनी 1972 मध्ये एक उत्पनाचा स्रोत म्हणून हातगाडीवर व्यवसाय सुरु केला होता.
आणखी वाचा
हेडलाईनवर क्लिक करा.
6 फुटांचा सोन्या दिवसाला कमावतोय 10 हजार, बैलाच्या किमतीत येईल मर्सिडीज, Video
संघर्षात हार मानेल ती नंदिनी कसली? घरातील कर्ते पुरुष अकाली गेले अन्.., Video
पतीच्या निधनानंतर मानली नाही हार, टमटम चालवून हाकतेय संसाराचा गाडा, Video
तेव्हा ते अगदी 20 पैशाला वडापाव विकायचे. आज 54 वर्षांनी तोच वडापाव 23 रुपयांना मिळतो.
आजही गार्डन वडापावची तीच चव असून येथील चटणी देखील तशीच मिळते, असे नायकू सांगतात.
आता गार्डन वडापावच्या तीन शाखा असून वडापाव खाण्यासाठी खूप लांबून लोक येतात.
गार्डन वडापावचे पार्सल दुबई, फ्रान्स, सिंगापूर अशा विविध देशांतही जाते.
मुंबईत खा न्यूयॉर्क स्टाईल चिकन स्मॅश बर्गर
Learn more