लग्नासाठी खरेदी करा चिकनकारी साडी
लग्नासाठी खरेदी करा चिकनकारी साडी
लग्नात किंवा इतर कार्यक्रमात एलिगंट लूकसाठी चिकनकारी साडीला अनेकांची पसंती असते.
भरतकामाचा विचार केला तर चिकनकारी साडी निःसंशयपणे या यादीत अव्वल आहे.
पुण्यात चिकनकारी साड्यांचं खास मार्केट असून इथं 1 हजार रुपयांपासून साड्या मिळतात.
फर्ग्युसन कॉलेज रोडवर लखनौ चिकन पॅलेस दुकानात अस्सल चिकनकारी साड्यांचं कलेक्शन आहे.
आणखी वाचा
हेडलाईनवर क्लिक करा.
डासांच्या कटकटीतून मुक्ती हवीय? अंगणात लावा ही झाडे
पंढरीचा पांडुरंग भक्ताच्या भेटीला, 700 वर्षांपूर्वी दिलेला शब्द यंदाही पाळला, Video
संत ज्ञानेश्वरांनी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिरातच का घेतली समाधी? पाहा काय आहे कारण?
कोणत्याही फंक्शन्ससाठी आपण हलक्या रंगाच्या चिकनकारी साड्यांची निवड करू शकतो.
नक्षीकाम असलेल्या साड्या महिलांमध्ये फार आकर्षणाचा विषय असल्याचं विक्रते शंतनू पानसरे सांगतात.
जगातील सर्वात वजनदार गणपती
Learn more